सोनाली प्रकाशन द्वारे,
‘ यशोदीप मराठी निबंध लेखन व व्याकरण ’
इयत्ता १० वी च्या विद्यार्थांना उपयुक्त
( सराव पुस्तिका )
वेशिष्ट्य:-
परीक्षाभिमुख रचना व उत्कृष्ट मांडणी.
सर्व प्रकारच्या उपयुक्त निबंधाचा समावेश.
सर्व प्रकारच्या उपयुक्त निबंधाचा समावेश.
क्रतीयुक्त अभ्यासाच्या दृष्टीने सरावासाठी मोकळी जागा.
व्याकरणाची साध्या व सोप्या भाषेत मांडणी.
व्याकरणाची साध्या व सोप्या भाषेत मांडणी.
अलंकार, समास, शुद्धलेखन, विरामचिन्हे, व वाक्प्रचार.
गद्य उतारा आकलन / सारांश लेखन.
कविता - आस्वाद आकलन / अभिप्राय लेखन.
बोली भाषा उताऱ्यांचे प्रमाण भाषेत भाषांतर.
परीक्षेत अधिक गुण मिळविण्याकरीता सरावाची सोय.
व्याकरणाच्या उत्तम तयारीसाठी आवश्यक (सराव पुस्तिका)
लवकरच प्रकाशित होत आहे.
अधिक माहिती व मागणी नोंदवण्यासाठी संपर्क
मुख्य वितरक
बालाजी बुक एजन्सी,
नंदी स्टाप, लातूर
बालाजी उल्पे
मो ९७६७८३१३६४
किंवा
- देविदास कोरे (लातूर)
मो - ९७३०३२५०००

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा